निर्भिड, निरपेक्ष रोख-ठोक वार्तांसाठी..... *विवेक वार्ता* वेब पोर्टल उद्घाटन समारंभ उत्साहात

Admin
निर्भिड, निरपेक्ष रोख-ठोक वार्तांसाठी..... 
 *विवेक वार्ता* वेब पोर्टल उद्घाटन समारंभ उत्साहात
सांगली. - सर्व सामान्य व्यक्तीतींचा आवाज, विचार, प्रश्नांना वाव देण्यासाठी सदैव तत्पर असणारा लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारे वृत्त पत्र माध्यम या समूहात निर्भिड, निरपेक्ष व रोखठोक बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी सामान्यांचा आवज बनून वाचा फोडण्यासाठी विवेक वार्ता सुरू करीत आहोत. याचा उद्घाटन समारंभ अल्पबचत भवन पुणे येथे कास्ट्राईब शिक्षक संघटना राज्याध्यक्ष रविंद्र पालवे, सरचिटणीस आकाश तांबे कार्याध्यक्ष प्रशांत मोरे, कोषाध्यक्ष प्रदीप वाघोदे, विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत व जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे, सर्व विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत पार पडला. सामान्यांचा विचार जगापुढे निर्भीडपणे मांडण्यासाठी या वृत्तपत्राने काम करावे व प्रगती करावी अशा शुभेच्छा राज्याध्यक्ष राज्य अध्यक्ष रविंद्र पालवे यांनी दिल्या. यावेळी सर्व पदाधिकारी बंधु-भगिनींनी शुभेच्छा दिल्या.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top