विवेक वार्ता कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून नुकत्याच रूजू झालेल्या सौ. मीना शेंडकर यांचा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महासचिव नामदेवराव कांबळे, कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन, सरचिटणीस संजय कुरडूकर, कोषाध्यक्ष पी. डी. सरदेसाई, जिल्हा नेते यशवंतराव सरदेसाई, तुकाराम संघवी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मागासवर्गीय शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मा. शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी दिले. या वेळी सहसचिव सुरेश कदम ,मनपा क्षेत्र अध्यक्ष सहदेव कांबळे, आजरा तालुका अध्यक्ष विजय कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.