हरिपूर दि. ७. जिल्हा क्रीडा युवा संचलन महाराष्ट्र राज्य पुणे द्वारा आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये के.डब्ल्यू.सी. कॉलेज सांगली येथे पार पडलेल्या कॅरम स्पर्धेत हरिपूर येथील श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूल शाळेचा विद्यार्थी पार्थ सुनिल खांबे याने १४ वर्षे वयोगटात सुयश संपादन केले. त्याचे विभाग रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूला मुख्याध्यापक श्री.दिलीप पवार यांचे प्रोत्साहन तर सौ.पूजा पाटील व श्री राजकुमार हेरले यांचे मार्गदर्शन लाभले.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.